लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोमेश्वर देवस्थानमधील विश्वस्तांना धक्का - Marathi News | Pushing the trustees of Someshwar temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमेश्वर देवस्थानमधील विश्वस्तांना धक्का

शहरातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोमेश्वर देवस्थानच्या विश्वस्त नियुक्तीत वर्षानुवर्षे काम करणाºया तसेच इच्छुक राजकीय व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. धर्मदाय आयुक्तांनी राजकारणरहीत व्यक्तींना प्राधान्य दिले असून, अनेक नव्या चेहºयांना संधी मि ...

१०२६ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ - Marathi News | In '10 villages, one village, one Ganapati' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०२६ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्या ...

गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान - Marathi News | Vehicle damage due to car accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान

गोवंशाची वाहतूक करणाºया गाडीला देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडीजवळील करला नाला येथे अपघात होऊन तीन जनावरांचा मृत्यू झाला, तर बॅटरीमुळे शॉर्टसर्किट होऊन गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. यावेळी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन जण फरार झाले. अ ...

घोटीत खासगी बसला अपघात - Marathi News | Ghatit Private Bus Accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत खासगी बसला अपघात

जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यात ...

भादवण ते गांगवन रस्त्यात भगदाड - Marathi News | Bhadavna breaks into Gangav road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भादवण ते गांगवन रस्त्यात भगदाड

कळवण तालुक्यातील भादवण ते गांगवन रस्त्याची मागील वर्षाच्या पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून, एका ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. या रस्त्याचे डांबर उखडून रस्त्यावर खड्डे झाले असून, रस्त्यावर खडीचे साम्राज्य झाले आहे. हा दुरुस्त करून ...

ज्येष्ठांचा रंगला बुद्धिबळाचा डाव सप्ताह : भाऊसाहेब पडसलगीकर स्मरणार्थ स्पर्धा - Marathi News | Senior Wrestling Week: Bhausaheb Pansalgikar Memorial Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठांचा रंगला बुद्धिबळाचा डाव सप्ताह : भाऊसाहेब पडसलगीकर स्मरणार्थ स्पर्धा

जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित ...

नामकोतील प्रशासकीय राजवट हटविण्यासाठी मोहीम - Marathi News | Campaign to delete Namo-an administrative regime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामकोतील प्रशासकीय राजवट हटविण्यासाठी मोहीम

चार वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून नामको बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही प्रशासकीय राजवटच असून, त्याविरुद्ध बरखास्त झालेल्या माजी संचालकांनी दंड थोपटले असून, लवकरच प्रशासक हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्य ...

धार्मिक देखाव्यांवर भर - Marathi News | Filled with religious views | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक देखाव्यांवर भर

येथील पंचवटी परिसरात यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणाºया सार्वजनिक मित्रमंडळांनी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे, तर काही मंडळांचा यंदा पर्यावरणाला पोषक अशा इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल असल्याचे दिसून येते. ...

८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार - Marathi News |  The base of ST bus to 80 percent of the railway passengers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार

गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, ...