लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलेच्या संवर्धनासाठी कार्यरत ठेवा संस्कृतीचा - Marathi News | Keep working for the culture of culture, culture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलेच्या संवर्धनासाठी कार्यरत ठेवा संस्कृतीचा

शाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास ...

उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी घ्यावा पुढाकार - Marathi News | Religious institutions should take initiative to co-operate with the underprivileged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी घ्यावा पुढाकार

समाजातील उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिकाधिक घट्ट होत आहे, असे मत शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन ...

कालिका यात्रा’ नजरकैदेत! - Marathi News | Kalika Yatra 'Narkaidade! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिका यात्रा’ नजरकैदेत!

नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिकोत्सव यात्रेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करून खंडित केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत वर्षातून एकदाच भरणाºया या यात्रेचे आबालवृद्धांना असलेले आकर्षणही आता कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव भव ...

तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश - Marathi News | Busted 10-kg gold jewelery stolen in just 24 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश

पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ ...

अपघाताचा बनाव; पतीची हत्त्या : पत्नीसह तिच्या प्रियकराला अखेर अटक - Marathi News | Make the accident; Pati's assassination: The wife and her lover are finally arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघाताचा बनाव; पतीची हत्त्या : पत्नीसह तिच्या प्रियकराला अखेर अटक

आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्‍यात काहीतरी वस्तूने प्रहार करू ...

Navratri 2017 : पाहा नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेचं आजचे रुप - Marathi News | Navratri 2017: Saptashrungi Goddess Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Navratri 2017 : पाहा नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेचं आजचे रुप

श्री महाकाली, श्री महालक्ष्मी , श्रीमहासरस्वती देवीची पूजा करून देवीसमोर तिसरी माळ बांधावयाचा आज दिवस दिवस आहे. ...

कॅश भरणाºयांनी केला ५६ लाखांचा अपहार - Marathi News | Cash payment of 56 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅश भरणाºयांनी केला ५६ लाखांचा अपहार

एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करणाºया कंपनीतील चौघा कर्मचाºयांनीच ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २२) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर कोणीतरी पैशांची पेटीच पळवून नेल्याचा बनाव या चौघांनी रचल ...

लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव तहसीलदारांना अटक - Marathi News |  Malegaon tahsildar arrested for bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव तहसीलदारांना अटक

गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात ...

पिंपळगाव बसवंत येथून १५ किलो सोने लंपास - Marathi News | 15 kg gold lamps from Pimpalgaon Baswant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत येथून १५ किलो सोने लंपास

येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले. या सोन्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ...