आढावा बैठकीत विनापरवानगी बोलल्यामुळे तालुक्यातील सायतरपाडा येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक पृथ्वीराज शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. ...
विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस दर शनिवारी बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने प्रत्येक शनिवारी बस सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी येथील होळी चौकात स्टुण्डट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील नळवाडी शिवारात साडेतीन वर्षाच्या बिबट्याला पकडण्यात वन-विभागाला यश आले आहे. तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतकºयांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करण्यासह या परिसरातील वासरू व शेळी ...
दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अ ...
मोसम खोºयातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, सजावट, आकर्षक रंगरंगोटी, रंगकाम करण्यात आले आहे. उत्सव काळात विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाल्याची माहिती क्षत्रिय समाजाचे ...
लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व ...
वेळ मध्यरात्री दोन वाजेची... ठिकाण औरंगाबाद रोडवरील रामांजनेय मंदिराजवळील नागरी वसाहत. दोन ते तीन चोरटे एका बंगल्याच्या जवळ चोरीच्या इराद्याने फिरत असल्याची चाहूल लागताच काही सुज्ञ नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. ...