लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी शाळांना निधी ना सुरक्षा! - Marathi News | Protective funds for Marathi schools! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी शाळांना निधी ना सुरक्षा!

दिल्लीतील रेयॉन स्कूल या संस्थेतील बालकाच्या हत्येनंतर आता देशभरातील या संस्थेच्या शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता सीबीएसई बोर्डाने त्यांच्याशी सलग्न शाळांसाठी मुलांच्या सुरक्षिततेची नियमावली तय ...

विनादरवाजांचे कोंडवाडे ! - Marathi News |  Kondwade of Devadarajas! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनादरवाजांचे कोंडवाडे !

भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनाव ...

कलासंवर्धन करणारी संस्कारभारती टिळक भाग - Marathi News |  Artist's contribution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलासंवर्धन करणारी संस्कारभारती टिळक भाग

हित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित क ...

‘फोर के टीव्ही’ला मागणी वाढली - Marathi News |  The demand for 'Four TVs' has increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘फोर के टीव्ही’ला मागणी वाढली

संपत्तिदायिनी महालक्ष्मीच्या विविध रूपांचा नवरात्रोत्सव आणि तेजोमय दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सरसावल्या असून, मोबाइलपासून एलईडी टीव्हीपर्यंतचे नवनवीन मॉडेल्स खास दिवाळीनिमित्त लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित क ...

आजपासून साहित्यिक मेळावा - Marathi News |  From today's literary gathering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून साहित्यिक मेळावा

१७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. ...

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे - Marathi News | Trying to prevent crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे

समाजात युवती व महिलांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती जन्मत: गुन्हेगार नसते, परंतु प्रवृत्ती त्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळविते. समाजातील महिला, मुली सुरक्षित राहिल्या तरच समाज सुरक्षित राहील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमा ...

बालाजी मंदिराचा रथोत्सव उत्साहात - Marathi News |  In the celebration of Balaji temple's enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी मंदिराचा रथोत्सव उत्साहात

कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापना होऊन ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. सकाळी भूपाळी आरती होऊन अ‍ॅड. हर्षवर्धन व सौ. ऐश्वर्या बालाजीवाले यांनी पुण्याहवाचन बसवले, त्यानंतर श्रींची रथातून मंदिर परिक्रमा होऊन श्रींची स्वारी सिंह वाहनावर आरूढ झाली ...

मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक - Marathi News | Malegaon tahsildars arrested in bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक

गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ...

नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees for the festival of Saptashrungi in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी (22 सप्टेंबर) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ...