नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रथमच जनतेतून थेट निवडणूक घेण्यात आल्याने दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. यात जलालपूरच्या सरपंचपदी हिराबाई भगवान गभाले यांची, तर महादेवपूरच् ...
सातपूर येथील नॅश कंपनीच्या ग्रुपमधील कामगारांच्या आपापसातील भांडणात सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत सीटू युनियनच्या राज्य कार्यकारिणीने नाशिकला धाव घेतली. ...
अंधांच्या कल्याणासाठी सरकारकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला जात असून, त्याकडे सरकार डोळेझाक करीत असल्याचा आरोप नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध मागण्यांचा उल्लेख करताना त्यां ...
माझ्यावर फाशी घेण्याची वेळ आली आहे... शिवसैनिकांनो मला वाचवा, असा संदेश लिहून दुचाकीने भरचौकात फाशी घेतल्याचे अनोखे आंदोलन करून शहर शिवसेनेच्या वतीने उच्चांकी इंधन दरवाढीचा निषेध केला. प्रधानमंत्री व पेट्रोलियममंत्री यांच्या प्रतीकात्मक वेशभूषा केलेल ...
कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी ख ...
तालुक्यातील गुगुळवाड येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेली शौचालये व इतर विकासकामांची चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. ...
जिल्ह्यात कळवण, सटाणा, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापिताना झुगारत नवोदिताना संधी दिली, तर काही ठिकाणी विद्यमानांच्याच हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. कळवण तालुक्यात सरपंचासह सदस्यपदावर नवोदिताना संधी म ...
तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू ...
बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सटाणा येथील एकूण १८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १४ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. तर नामपूरच्या १८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी ३४ ...
सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी ...