लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी - Marathi News |  Enforcement of 'No Self Zone' during the monsoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर् ...

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाइल २० लाखांची लूट - Marathi News | Cinestial robbery of 20 lakh by showcasing the revolver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाइल २० लाखांची लूट

वीस लाखांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघा कामगारांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड लुटण्याची घटना सिटीसेंटर मॉलसमोरील वृंदावन इमारतीसमोर घडली. भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी सिनेस्टाइल पद्धतीने लुटारुंनी दुचाकीसमोर दुचाकी आडवी घालून रोकड घेऊन ...

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी  नगररचना विभाग गजबजला - Marathi News |  Urban development department is responsible for unauthorized construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी  नगररचना विभाग गजबजला

महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता आता तीन दिवस उरल्याने महापालिकेचा नगररचना विभाग गजबजला आहे. आतापर्यंत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे सुमारे ९०० प्रस्ताव दाखल झ ...

झाडावर कार आदळून चालक ठार - Marathi News |  The driver killed the car on the tree and killed the driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडावर कार आदळून चालक ठार

अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

किरकोळ कारणावरून कंपनी कामगाराचा खून - Marathi News |  Company worker's blood for minor reasons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ कारणावरून कंपनी कामगाराचा खून

मशीनमध्ये पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून अंबड औद्योगिकवसाहतीतील एका कंपनीत कामगारांमध्ये झालेल्या वादावादीतून एका कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून पसार झालेल्या हल्लेखार कामगारास काही तासांतच पोलिसांनी अटक केली. ...

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात  केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान - Marathi News |  Central Government's symbolic pundan against petrol, diesel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात  केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी? - Marathi News |  Movement of District Collector's Offices? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...

अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Disorder among the Municipal staff due to the disappearance of the engineer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडे ...

स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे - Marathi News |  Need to tell the younger generation the value of freedom: Sachchidanand Shevade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे

स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंत ...