स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती. ...
जिल्हा एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मोटरसायकल दोरीने बांधून इंधन बचतीचा पर्याय नागरिकांसमोर आणला. भविष्यात महाविद्यालयात जाताना आपापल्या मोटरसायकल्स दोरीला बांधून ढकलत घेऊन जाव्या लागतील म्हणून प्रतिकात्मक निषेध शनिवारी (दि. २६) संघटनेच्या ...
शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, वस्तूंचे दर स्थिर आहेत. जीएसटी, नोटाबंदी आदी कारणांमुळे वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य यांचे दर वाढण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने दर मागील वर्षीसारखेच असल्याने पालकवर्गाने सुटकेचा नि:श्वास ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत युवा मित्र व ग्रामस्थांच्या श्रमदानातून झालेल्या कामामुळे परिसरात साठणार तीन कोटी लिटर पाणीसाठा मिळणार आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कामासाठी तालुका पातळीवर मानधनावर नेमलेल्या मालेगावच्या तीन कर्मचाºयांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी निलंबित केल्याचा वाद चांगलाच चिघळला ...
राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी दि. १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून, या संपाच्या शेवटच्या दिवशी दि. १० जून रोजी संपात सहभागी संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले असून, या संपात ...
मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन सकल मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणीच्या शेकडो निवेदनांचा पाऊस सोमवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर पडला. ...
पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही मे महिना अखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागा ...