आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत ...
इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर रविवारी (दि.२४) अखेर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. ...
विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज् ...
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होणार असून, निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, रविवारची संधी साधत उमेदवार आण ...
येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांसह परिसरातील महिलांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे. ...
राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर रविवारी देवळा येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्र ेत्यांनी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास फाटा दिल्याचे चित्र दिसून आले. प्लॅस्टिक पिशवीऐवजी पेप रद्दीचा वापर करत प्लॅस्टिकबंदीचे विक्रर्त्यांनी स्वागत केले आहे. ...
मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही. ...
नाशिक : अकरावीच्या प्रवेशप्रक्रि येचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. परंत ...
नाशिक : दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत २७ जणांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा ...