नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे क ...
नाशिक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़५) सकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील धात्रक फाट्याजवळ घडली़ रामकृष्ण नारायण बोराडे (वय ४०, रा.अमृतधाम) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ ...
निफाड तालुक्यातील विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय आहे. सात शेतक-यांचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा काढलेला अंदाज अवास्तव वाटत असल्याने कृषी अधीक्षकांनी नव्याने पंचनामे करून अहव ...
नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ त ...
नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाह ...
नाशिक : ‘तुझे दुकान सुरू ठेवायचे असेल तर दहा हजारांचा हप्ता द्यावा लागेल’ तसेच ५० हजारांच्या खंडणीची मागणी करत दुकानमालकाला धमकावून लाथा-बुक्क्यांनी तिघा खंडणीखोर संशयितांनी मारहाण करत मोबाइल हिसकावून त्याच्याजवळील डेबिट कार्ड बळजबरीने ‘स्वॅप’ करत सा ...
सिडको : घरफोडी करणाऱ्या दोघा अल्पवयीन गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, या अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने व नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी पत्रकार परिषदेत द ...
नाशिक : देशाच्या सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवार, दि. ७ जुलै रोजी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत चोपडा लॉन्स येथे दुपारी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आह ...
सिन्नर : जालना जिल्ह्यातून वडांगळी येथे सतीमाता - सामंतदादाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची पिकअप जीप उलटून आठ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...