लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना कागदावरच - Marathi News | Village Power Manager | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना कागदावरच

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्ताना ...

एसटीपीची भूसंपादन प्रक्रिया रद्द - Marathi News |  The land acquisition process of STP canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीपीची भूसंपादन प्रक्रिया रद्द

नाशिकरोड : महानगरपालिकेने पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व्हे नंबर ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरविल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भूसंपादन प्रक्रिया राबवावी ...

खाद्यतेलात पाणी मिसळून फसवणूक - Marathi News |  Fraud mixed with water in edible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाद्यतेलात पाणी मिसळून फसवणूक

नाशिक : खाद्यतेलाच्या डब्यांमध्ये पाणी भरून एका एंटरप्रायजेसने किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सला ४८० डबे विक्री करून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उपनगरमध्ये घडली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत ...

द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट - Marathi News | Dakarka's 'Chakravyuhah' is complicated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असत ...

गांजा तस्करीतील लक्ष्मी ताठेला पोलीस कोठडी - Marathi News | Police cell from Laxmi Tathhe, who was smuggled to Ganja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांजा तस्करीतील लक्ष्मी ताठेला पोलीस कोठडी

नाशिक : ओडिसामधील गांजा तस्करी प्रकरणात सुमारे महिनाभरापासून फरार असलेली शिवसेनेची महिला कार्यकर्ता तथा प्रमुख संशयित लक्ष्मी रवींद्र ताठे (रा़ पंचवटी) हीस गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले़ ...

हेमलता चित्रपटगृहास आग - Marathi News |  Hemmenta fireworks fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमलता चित्रपटगृहास आग

नाशिक : रविवार कारंजावरील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या हेमलता चित्रपटगृहास गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये दोन वाहनेही जळून खाक झाली असून, नागरिकांंनी तत्काळ अग्निशमन विभागास माहिती दिल्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण ...

अकरावीत सतराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश - Marathi News |  Admission of seventeen hundred students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीत सतराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश

नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीत झालेल्या ११ हजार ५२६ जागांपैकी १६७० विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शु ...

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  24 lakh worth of money seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यांसह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून, चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश असून, या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ ...

टीडीआर प्रकरणातील अभियंते रडारवर - Marathi News |  Engineers in TDR case Radar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टीडीआर प्रकरणातील अभियंते रडारवर

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे क ...