पेठ (नाशिक) -शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नद्यानाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ... ...
ग्रामपंचायतींच्या विविध योजनाची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून करण्यात येत असल्याने ग्रामस्तरावरी विविध प्रकारचे अहवाल व माहितीही ग्रामसेवकांकडूनच घेण्यात येते. ही माहीती आॅनलाईन पद्धतीने मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व माहितीचा ...
चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. ...
नाशिक : मानव हक्क अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या नावांचा वापर करून समाज व शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे अशा नावांचा वापर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी बंदी घातली असू ...
नाशिक : खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीसाठी वापरात येणाऱ्या ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीविरोधात राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पुणे येथील बालेवाडीतील अशोक बालवडकर यांच्या शिक्षण संस्थेत शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजता राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. ...
नाशिक : बदल्यांसाठी शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज करताना गैरप्रकार करतानाच अपंगांचे बोगस प्रमाणपत्र तसेच चुकीचे अंतर नोंदविल्यामुळे शिक्षक बदल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळ ...
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ...
नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आ ...
मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या प ...
मालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ...