मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले. ...
नाशिक : सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये ग्रामीण व आदिवासी जनतेला आरोग्य सुविधांची अत्यंत निकड असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास हजर राहून उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवावी, तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी ...
नाशिक : ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांसह विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा दाखविण्याची जबाबदारी असलेले शिक्षक आणि ग्रामविकासाचा गाडा चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाºया ग्रामसेवकांनी मुख्यालयी न राहताच बनावट ...
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी भागात घरफोडी करून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना रमजानपुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ मोबाइल व ५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...
नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा ...
नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, स ...
नाशिक : गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्चवगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी ...
नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून बांधकामाचे पंधरा लाख ५७ हजार रुपयांचे २७ टन वजनाचे स्टील चोरून त्याची नाशिकमध्ये विक्री करणाºया भंगार विक्रेत्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शनिवारी (दि़७) सकाळी छापा टाकून अटक केली़ अजिज मुख्तार मल ...
नाशिक : अवघ्या साडेआठ वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीस घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शिवनाथ मोतीराम बोरसे (रा़ यशवंतनगर ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी शनिवारी (दि़७) जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाच ...
नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सात ...