लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निमाणी बसस्थानकात चिखल - Marathi News | Mud at the Nimani bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमाणी बसस्थानकात चिखल

पंचवटी : परिसरात शनिवारी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे निमाणी बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवासी वर्गाचे हाल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमाणी बसस्थानकातील रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता त्याच ठिकाणी चिखल ...

वीजकामगारप्रश्नी निदर्शने - Marathi News |  Electricity workers protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजकामगारप्रश्नी निदर्शने

नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली. ...

भुरळ घालतंय नाशिकचं ‘कोकण’ - Marathi News | Nashik's 'Konkan' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुरळ घालतंय नाशिकचं ‘कोकण’

गिरणारे : शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता ...

पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत - Marathi News | The market capitalization of BPL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आला. ...

नाशिक : रामकुंड येथे भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन - Marathi News | Nashik : Bhayyuji Maharaj's asthi kalasha visarjan in Ramkund | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक : रामकुंड येथे भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन

नाशिक, आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन रामकुंड येथे करण्यात आले.   ...

तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम - Marathi News | Three wheelchairs turned the economy of the car! - p. Chidambaram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्च वगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंब ...

प्रशासन हलले हो... - Marathi News | The administration is shaken ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासन हलले हो...

महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा या नेहमीच टीकेस पात्र ठरत असतात. एकीकडे लोकप्रतिनिधींचा दबाव अगर हस्तक्षेप व दुसरीकडे नागरिकांची वाढती ओरड, अशा स्थितीत त्यांचे कामकाज प्रभावी किंवा परिणामकारक ठरूही शकत नाही. मात्र प्रशासनप्रमुख खंबीर असला तर अडचणींवर ...

जलयुक्तची वहिवाट ! - Marathi News | Water conservancy! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्तची वहिवाट !

यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाश ...

ओझर येथे व्यापाऱ्यावर हल्ला - Marathi News | Merchant attack at Ojhar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथे व्यापाऱ्यावर हल्ला

ओझर : येथील व्यापारी गोपाल धामट (४८) यांच्यावर शनिवारी सकाळी चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. संकेत रघुनाथ धामट, रा. ओझर यांनी दिलेल्या फिर्यादीत येथील द्राक्ष व्यापारी गोपाल जगन्नाथ धामट हे शनिवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान सायखेडा फाट्याजवळील धा ...