वीरगाव : येथूनच जवळ असलेल्या कान्हेरी नदीच्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात पलटी झाल्याने यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यास मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. ...
नाशिक : नांदगाव व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सचिवांच्या बैठकीत सुमारे शंभर कोटींच्या निधी आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. विशेष म्हणजे, सदर योजनेचे काम ...
मालेगाव : शहरातील १४० आशा कर्मचाºयांचे १२ महिन्यांचे रखडलेले वेतन अदा करावे या मागणीसाठी संतप्त आशा कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन दिवसात रखडलेले वेतन अदा केले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त ध ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीमार्फत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क साप शिजला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, खबरदारी म्हणून दोन बालके व एका मातेला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...
नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ...
नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ...
नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ...
पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...