नाशिक : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केल ...
नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियं ...
नाशिक/एकलहरे : परिसरात मृग नक्षत्राचा दमदार पाऊस झाल्यामुळे सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरेगाव, गंगावाडी येथे शेतीच्या कामांना वेग आला आहे. ठिकठिकाणी टोमॅटो लागवडीसाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी डाळिंब बागांना चांगला बहर आलेला आहे. सुमारे साडेतीन ...
नांदगाव : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची अवघ्या तीन आठवड्यातच पुन्हा शिंदखेडा येथे बदली झाल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. ...
मालेगाव : शहर परिसरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार किमतीची ३ मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्द ...
त्र्यंबकेश्वर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी बॅटरीवर चालणाºया घंटागाडीचे येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. थेट गल्लीबोळांत जाऊन कचरा जमा करणारी घंटागाडी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने प्रात्यक्षिकांसाठी मागविली होती. ही घंटागाडी रिक् ...
घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा ट ...
सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दिशाभूल केली जात असल्याने आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने बुधवारी (दि. ४) तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उड ...
नाशिक : जिल्हा बॅँकेकडून कर्ज घेतलेल्या गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सुमारे १३०० संचालकांना सहकार खात्याने नोटिसा बजावल्याने त्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले जात असताना जिल्हा बॅँकेने मात्र कर्जवसुलीसाठी कारवाईवर ठाम राहण्याचा निर्ण ...