सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू क ...
अभियांत्रिकी तृतीय वर्षाच्या निकालासंदर्भात झालेल्या संभ्रम विद्यापीठाने तत्काळ दूर करावा, निकालातील गोंधळाची दुरुस्ती करून त्यांसंबधीचे स्पष्ट निर्देश महाविद्यालयांना देतानाच पुढील प्रवेशापासून वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्याया मा ...
नाशिक : पावसाने बुधवारी अचानकपणे पूर्ण उघडीप दिली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ...
पंचवटी: गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला हिरावाडीतील (तांबोळीनगर) अठरा वर्षीय युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे़ अनमोल आनंद दोरकर असे या युवकाचे नाव असून, त्याला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत बुधवारी (दि़ १८ ...
नाशिक : शहरातील नव्या इमारतींबरोबरच मोकळ्या भूखंडावर लागू करण्यात आलेल्या करवाढीसंदर्भात गुरुवारी (दि.१९) होणाऱ्या विशेष महासभेत फैसला होण्याची शक्यता दिसत असली तरी भाजपाकडून टाळाटाळ सुरू आहे. विरोधकांनी सत्तारूढ पक्षाला गोंजारून ही करवाढ रद्दच करण्य ...
नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी क ...
नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परि ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण ...