लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू - Marathi News |  Nine months of life span near the trap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्पचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) घडली़ आराध्या योगेश खाडपे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ...

पाऊस थांबल्याने गंगापूर धरणाच्या  विसर्गात कपात - Marathi News | Due to the stoppage of Gangapur dam due to rain stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊस थांबल्याने गंगापूर धरणाच्या  विसर्गात कपात

रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. ...

पाथर्डीफाटा येथे ठिय्या - Marathi News |  Stretch at Pathardi Phata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथर्डीफाटा येथे ठिय्या

शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय त्वरित जाहीर करावा यासाठी सोमवारी सकाळी पाथर्डीफाटा येथे सकल मराठा समाज, छत्रपती सेना, मराठा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

महापालिका सभागृह नेत्याचे अचानक घूमजाव - Marathi News | A sudden turn of the leader of the municipal auditorium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका सभागृह नेत्याचे अचानक घूमजाव

महापालिका महासभेतील करवाढ रद्दचा निर्णय हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केल्याने भाजपाच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे़ विशेष म्हणजे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी करवाढ रद्दच्या निर ...

दारणातून यंदा विक्रमी वीजनिर्मितीचा प्रयत्न - Marathi News | This year, Vikramji Electricity generation effort from Darna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणातून यंदा विक्रमी वीजनिर्मितीचा प्रयत्न

दारणा धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजप्रकल्पातून यंदा विक्रमी वीजनिर्मिती करण्याचा इरादा पाटबंधारे खात्याने बोलून दाखविला आहे. गेल्या सात वर्षांपासून या खासगी वीज प्रकल्पातून लाखो युनिट वीजनिर्मिती केली जात आहे. ...

‘नाम घेता तुझे गोविंद,  मनी वाहे भरुनी आनंद’ - Marathi News |  'Take the name of your Govind, Money vhe Bhurni Anand' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाम घेता तुझे गोविंद,  मनी वाहे भरुनी आनंद’

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ‘नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू’‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’ रचनांच्या सुरेल गायनाने खळाळणाऱ्या गोदेच्या काठी नाशिककर भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुरेल अभ ...

वाहतूकदारांच्या संपामुळे  बाजारात ड्रायफ्रुटचा तुटवडा - Marathi News | Due to shortage of DryFrute in the market due to traffic constraints | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूकदारांच्या संपामुळे  बाजारात ड्रायफ्रुटचा तुटवडा

वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच् ...

‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’चा जयघोष... आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | 'Vitthal Vitthal Vitthal' 's hymns ... Various programs for Ashadhi Ekadashi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’चा जयघोष... आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...

एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ - Marathi News | Split into solidarity panel; Discuss incompatible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकता पॅनलमध्ये फूट; चर्चा निष्फळ

सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ...