‘भय इथले संपत नाही...’ असे निफाड तालुक्यातील गोदाकाठबाबतही बोलले जात असले तरी बिबट्याच्या दहशतीने थरारणारा गोदाकाठ येत्या काही दिवसांतच शांत होण्यास मदत होणार आहे. ...
नाशिक : वार रविवार... वेळ सकाळची... भर पावसात नाशिककरांची पावले शहराजवळील पांडवलेणीकडे वळत होती... निमित्त होते नेचर क्लब आॅफ नाशिक व लायन्स क्लब आॅफ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेचर ट्रेल’चे. पावसाळ्यामध्ये पांडवलेणीचे रूपच पालटून जाते. ...
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबणीवर पडले. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘उपचाराअभावी जनावरे दगावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नाशिक डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र ...
वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही. ...
नाशिक : पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़ ...
नाशिक : एव्हिएशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून चौघा संशयितांनी बेरोजगार तरुणास सातत्याने फोन करून तसेच ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठवत वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगून सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल ...
जिल्हा बॅँकेकडे पीक कर्जासाठी शिफारशींसह प्रस्ताव सादर करणाऱ्या परंतु थकबाकी न भरणाºया जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या आजी, माजी संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करणाºया जिल्हा बॅँकेच्या कारभाºयांविरोधात रोष प्रकट होत असतानाच ...
शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमध्ये खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या पदरात पाडून घेणाऱ्या शिक्षकांबद्दल संशय व्यक्त करणारे अर्जच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. ज्या शिक्षकांविषयीच्या तक्रारी होत्या त् ...
पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून ...