CoronaVirus : एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडत १५४९ पर्यंत धडक मारली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ११८४ नागरिक बाधित आढळून आले असून नाशिक ग्रामीणचे २६७, मालेगाव मनपाचे ४० आणि जिल्हाबाह्यचे ५८ रुग्ण बाध ...
चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बचावासाठी झोपडपट्टी भागासह गोदाकाठालगत तसेच पंचवटी, जुनेनाशिकसारख्या गावठाण भागात नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघाडीत अशाचप्रकारे शेकोटीभोवती बसलेले असताना अ ...
सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे स ...
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी आंदोलन करीत असताना एस.टी. महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती करून बुधवारी काही बसेस सुरू केल्या; मात्र तत्पूर्वी त्यांनी दुखवटा आंदोलनातील कर्मचाऱ्यांना पहाटेच घरातून ताब ...
महापालिकेची मोफत अंत्यसंस्कार योजना राबवण्यावर खर्च वाढला असून आगामी वर्षांसाठी साडेतीन कोटी रूपये खर्च असून त्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गुरुवारी (दि.१३) रोजी होणाऱ्या महासभेत सादर करण्यात आला आहे. दरम्यान पर्यावरण स्नेही अंत्यसंस्कारासाठी ...
वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.12) घेतला. ...
नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली ...
Accidental Death : पंचवटी परिसरातील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडीतील वसाहतीत बुरूडडोह भागात एका ३०वर्षीय फिरस्त्या महिलेला शेकोटीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. ...
नाशिकरोड - परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार वाढतच आहे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी काका-पुतण्याला स्टम्पने मारहाण केली तर रेल्वे पुलाजवळ पैशाची ... ...