लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ - Marathi News |  The administration's runway to release water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ

जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल ...

उद्यापासून पाच दिवस पाणी सोडणार - Marathi News | Five days to leave the water tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यापासून पाच दिवस पाणी सोडणार

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. ...

शहरी भागातील नागरिकांच्या दरडोई पाणी वापरात कपात - Marathi News |  Reduction of per-capita water use in urban areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरी भागातील नागरिकांच्या दरडोई पाणी वापरात कपात

आंतरराष्टय मानकाप्रमाणे शहरात यापूर्वी दीडशे लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना आता राज्य शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मात्र पुनर्विलोकनात दरडोई पाण्याचे प्रमाण घटविले आहे. विशेष म्हणजे अनुज्ञेय पाण्यापेक्षा अधिक वापर केल्यास आर्थ ...

विरोधी पक्षांचे पाणी रोको आंदोलन : रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी - Marathi News | Stop the water movement of opposition parties: Declaration by declaring in Ramkunda water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधी पक्षांचे पाणी रोको आंदोलन : रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. श ...

वृक्ष प्राधिकरण समिती अडचणीत? :  बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक - Marathi News | Tree Authority Only two corporators with a B.Sc degree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्ष प्राधिकरण समिती अडचणीत? :  बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठन सुरू केले आहे. मात्र, न्यायालयाने या समितीच्या सदस्यत्वासाठी ठरवून दिलेली पात्रता म्हणजे बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक असून, त्यामुळे समितीत नगरसेवकांच्या सहभागाविषयी शंका ...

गंगापूर धरणातून पाणी आरक्षणासाठी महाजन यांना साकडे - Marathi News | To save water from the Gangapur dam, save Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून पाणी आरक्षणासाठी महाजन यांना साकडे

यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्या ...

रेल्वेस्थानकातील कामे पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News |  Order to complete the work of the railway station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेस्थानकातील कामे पूर्ण करण्याचे आदेश

भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. ...

यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा - Marathi News |  This year, even in Diwali, 'China Made' will hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत. ...

वनवासी कल्याण आश्रमाचे धरणे आंदोलन - Marathi News |  Dronacharya movement of Vanvasi Kalyan Ashram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनवासी कल्याण आश्रमाचे धरणे आंदोलन

जनजाती समाजाच्या विविध मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...