नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या निमोण भागातील पिंपळे, पळसखेडे, कºहे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकºयांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी दहाच्या स ...
डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्यातील कामगारांची कामावर जाण्यास अडवणूक केल्या प्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
सिन्नर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील ७ गावांमध्ये सामाजिक सभागृहास ५५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. ...
सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दा ...
सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. ...
सिन्नर : उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक गावात विहिरी, बोअरवेल, बंधारे आदींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...