जिल्हा परिषदेची स्थानिक स्थरावर आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयीन स्तरावर विविध प्रकारची सुमारे २९७ प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु, पॅनलवरील विधिज्ञ वेळेत उपलब्ध होत नसल्याने न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होतो. ...
बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पडीत जागेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट उभारण्याच्या गतिमान झालेल्या हालचालींना सेल्स टॅॅक्स विभागाच्या आडमुठेपणामुळे करकचून ब्रेक लागला असून, जोपर्यंत कारखान्याकडे थकीत असलेला २१ ...
सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नेपाळी कॉर्नरवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत लाभात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दीपक खैरनार, ललित खैरनार, लंक ...
घोटी : खंबाळे ता. इगतपुरी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ६५ हजार रोख रक्कमेसह सव्वा लाख रु पयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अखिल भारतीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे ५८ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन गुरुवारपासून (दि.१५) नांदेड येथे सुरू होत आहे. ...
ईद-ए-मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविले जातील तसेच इतर सोयसुविधा पुरविल्या जातील. सर्व विभाग मिळून अडचणी दूर केल्या जातील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहा ...