लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली - Marathi News | The woman threw a tie in the throat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

हिरावाडी रोडवरील पायी जात असलेल्या आशा बागुलया महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना घडली़ ...

महापालिकेचे सायन्स सेंटर लालफितीत - Marathi News | NMC's Science Center is redundant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे सायन्स सेंटर लालफितीत

महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली ...

सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण काम पुन्हा सुरू - Marathi News | Renovation work of Sundar Narayan temple will be resumed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण काम पुन्हा सुरू

रविवार कारंजावरील सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेरीस सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस हे काम थांबले होते, मात्र शंका निरसन झाल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले. ...

लाचखोर पोलीस शिपाई लोंढेस अटक - Marathi News | Bribe policeman Londhe arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर पोलीस शिपाई लोंढेस अटक

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रत ...

२५ टक्के सफाई कामगार गैरहजर - Marathi News | 25 percent of the cleaners are absent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ टक्के सफाई कामगार गैरहजर

१५५० सफाई कामगारांपैकी ३६७ गैरहजर त्यातील १६० जणांची विनापरवानाच दांडी, एका कामगाराच्या ऐवजी भलताच कामावर असे अनेक धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१३) महापालिका प्रशासनाच्या आॅपरेशन क्लीनअपमध्ये आढळले. ...

शिक्षण मंडळाचा खो खो संपुष्टात - Marathi News | Due to the lost loss of the Board of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण मंडळाचा खो खो संपुष्टात

महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता. ...

हप्ते घेणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Warranty of Police Withdrawal! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हप्ते घेणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!

महामार्गावर चालणारे ढाबे, हॉटेल्स व रेस्टॉरंटचालकांकडून दरमहा हप्ते गोळा करणाºया नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल झाली असून, त्यामुळे दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणवून घेणाºया पोलीस यंत्रणेचे व ल ...

ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांना धनादेश - Marathi News | Checks to sugarcane growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांना धनादेश

डीव्हीपी धाराशीव साखर कारखाना लि. संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया पहिल्या पाच शेतकºयांना काट्यावर धनादेश वाटप करण्यात आले. ...

चौघांना धडक देऊन टेम्पो उलटला - Marathi News | The Tempo overturned and hit the four | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौघांना धडक देऊन टेम्पो उलटला

सिन्नर शहरातील शिंपीगल्लीत मालवाहू छोटा हत्ती उलटून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. ...