एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करून तो नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आणि कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने एकवटलेल्या ग्रामस्थांनी आता एकलहरे बचाव कृती समिती स्थापन करून ...
भारतनगर परिसरात अनधिकृत नळजोडणी आणि विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याची स्पर्धा केव्हा थांबणार? महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोटारी जप्ती मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. ...
आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ... ...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्वारका सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित एक पुलकित सायंकाळ गीत आणि विनोदी किश्श्यात रंगली. या कार्यक्रमात अनेक नवोदित कलाकारांनी आपली कला सादर क ...
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांप्रमाणेच विचार आणि भावना व्यक्त करणे ही मानवी प्रवृत्ती असून, वाचनामुळेच सद्विचारांची प्रेरणा मिळून सद्भावना वाढीस लागते. यासाठी वाचनाची आवड असलेल्या अनेक गरजू लोकांपर्यंत तसेच अनाथालयातील मुलांपर् ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले व जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ल्यांची संगोपन, सरंक्षण व जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन करावा हा हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने राज्यातील विविध गडकिल्ल्यांचे ...
मोटर फेडरेशन स्पोर्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरु झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये २५ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या पेठेनगर मैदानावर आयोजित करण्यात आली होती. ...