लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमधून करण गायकर यांना अटक - Marathi News | Karan Gaikar was arrested from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून करण गायकर यांना अटक

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक क ...

देसराणे येथे चंदनाच्या झाडांची तस्करी - Marathi News | Smuggling of Chandelop trees at Desarana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देसराणे येथे चंदनाच्या झाडांची तस्करी

देसराणे :- कळवण तालुक्यातील देसराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची तस्करी झाली असून येथील दोघांच्या शेतातील चंदनाचे झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ...

हरिश्चंद्रगड उतरण्यास 'त्या' ट्रेकर्सकडून सुरुवात - Marathi News | 20 trekkers in kalyan stuck at harishchandragad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिश्चंद्रगड उतरण्यास 'त्या' ट्रेकर्सकडून सुरुवात

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स रविवारी (25 नोव्हेंबर) अडकले होते. ...

निफाडच्या तरु ण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News |  Niphad's teenager and farmer's suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडच्या तरु ण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून येथील विठ्ठल लहानू जाधव (३५) या तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याच्यावर २७ लाखांचे कर्ज होते.  ...

दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू - Marathi News |  Two-wheeler death on two-wheeler collapsed on divisiveness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभाजकावर दुचाकी  आदळून दोघा मित्रांचा मृत्यू

त्र्यंबकरोडवरील रस्ता दुभाजकावर भरधाव हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शहरातील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसाद भागवत शेरमाळे (२९, रा. डीजीपीनगर-१) व रोशन चंद्रकांत हिरे (२९, रा. तिडके कॉलनी, बाज ...

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ ‘वन-वे’ - Marathi News |  Trimbak Naka Te Ashok Sekhamba 'One-Way' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ ‘वन-वे’

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत ‘त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ व अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ या पायलट स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या संपूर्ण मार्गाचे काम करावयाचे असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आ ...

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर - Marathi News |  BJP's mace on the rights of workers: Amarjit Kaur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांच ...

जन्मदात्रीनेच दिले चिमुकलीला चटके - Marathi News |  Chameleon gave birth to his mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जन्मदात्रीनेच दिले चिमुकलीला चटके

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़ ...

संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे - Marathi News |  Need for adoption of the philosophy of Constitution: Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक ...