शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
येवला : येथील ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेचा तीन दिवसीय यात्रा उत्सव नुकताच पार पडला आहे. त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा सुरू झाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म राबवण्यात आले होते. ...
नाशिक जिल्ह्यातून आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यातून शेकडो पोलीस पाटील सहभागी होणार आहेत. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ, निवृत्तिवेतन, वारसा हक्क, निवृत्तीचे वय ६५ करावे यांसह अन्य मागण्यांवर योग ...
शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यां ...
येवला : सोमवारी येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर ऊन्हाळ कांद्याची आवक १५ हजार क्विंटल झाली असून बाजारभावात घसरण झाली असून उन्हाळ कांदा सरासरी २२५ रु पये भाव मिळाला. ...
देवळा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परीषद, आदी ...
मालेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवून द्यावे, महामंडळाकडून घेतलेली कर्ज सरसकट माफ करावीत, महामंडळाने १ लाख रुपये अनुदान द्यावे, प्रशिक्षण वर्ग चालु करावेत यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील मातंग सेवक संघाच्या पदाधि ...