कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेतर्फे मंगळवारी (दि.४) जेवणाच्या सुट्टीत कर्मचाºयांनी मंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. ...
सिन्नर : रामनगरी व भगत मळा परिसरात पाणीपुरवठा करणारी सिन्नर नगर परिषदेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. ...
पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या उंबरखेड शिवारात संतोष मोगल यांच्या उसाच्या शेतात मंगळवारी (दि. ४) सायं. ८ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. ...
लासलगाव : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधणाºया निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार, उपजिल्हाधिकार ...
त्र्यंबकेश्वर : तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांपैकी तिघांची तब्येत खालावल्याने नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. काढून टाकलेल्या १५ पैकी १० कामगारांना त्वरित तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय नगर ...
नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या द ...
अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे. ...