सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिरश्मी बुकाने या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या आरोप करीत केंद्रातील कर्मचाºयांसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनास प्र ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्राहकाचे घरगुती वीज मीटर कनेक्शन कट केले असताना वीज वितरण कंपनीने १४ हजार रूपयांचे वीज बील दिल्याने वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे. ...
सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावर वावी जवळील शिंदे वस्तीजवळ बुधवार (दि. ५) रोजी मोटरसायकल व आयशर टेम्पो यात अपघात होऊन एक ठार तर महिला गंभीर जखमी झाली आहे. ...
येवला : विद्या हीच देवता व सेवा हाच धर्म समजून फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे.विद्यार्थ्यांनी सुशिक्षितहोतानासुसंकृतहोण्याकडेलक्ष केंद्रित करावे व ध्येयाप्रति वाटचाल करावी.असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी व चास येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्याने खळबळ उडली आहे. ...
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म् ...
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांची वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीचे निश्चित ...