लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Two workers die in the crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेत ...

‘गोदास्पंदन’चा रंगारंग समारोप - Marathi News | The coloring ceremony of 'Godpandan' concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गोदास्पंदन’चा रंगारंग समारोप

सामूहिक गोदापूजन... आदिवासी कलावंतांकडून लोकनृत्याची धमाल... नदीवरच्या गीतांची बहारदार मैफल अन् कथक, भरतनाट्यम्चा कलाविष्कार अशा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘गोदास्पंदन’चा समारोप रविवारी (दि.३०) करण्यात आला. ...

बेकायदा बांधकामांसाठी आज अखेरचा दिवस - Marathi News | The last day for illegal constructions today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदा बांधकामांसाठी आज अखेरचा दिवस

कपाटासह शहरातील विविध बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने वाढवलेली मुदत सोमवारी (दि. ३१) संपणार आहे. त्यामुळे विशेष करून बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. ...

गोदामाईच्या प्रवासावर प्रकाशझोत - Marathi News | Lighting on the journey of godowns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदामाईच्या प्रवासावर प्रकाशझोत

त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेल्या एक हजार ४६५ कि.मी. लांबीच्या गोदावरीच्या प्रवासावर विविध चित्रे, छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. ‘गोदास्पंदन’ चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीनदिवसीय प्रदर् ...

दोन एकर द्राक्षबागेवर चालविली कुºहाड - Marathi News | Two acres of honey run on a vineyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन एकर द्राक्षबागेवर चालविली कुºहाड

येथील तरु ण व प्रयोगशील शेतकरी संदीप सोनवणे या द्राक्ष उत्पादक शेतकºयाने पाण्याची कमतरता तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर स्वत: तसेच मजुरांकरवी कुºहाड चालवीत संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करून आपल्या संताप ...

नाईक शिक्षण संस्थेच्या सभेत धक्काबुक्की - Marathi News | Striking at the meeting of Naik Education Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाईक शिक्षण संस्थेच्या सभेत धक्काबुक्की

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर ...

शांतिगिरी महाराजांच्या मातोश्रींचे निधन - Marathi News | Santujiri Maharaj's mother passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरी महाराजांच्या मातोश्रींचे निधन

जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मातोश्री फुलामाता यांचे रविवारी पहाटे लाखलगाव येथे निधन झाले. फुलामाता यांचे रविवारी पहाटे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. ...

विद्यार्थ्यांना ब्लॅँकेट वाटप - Marathi News | Blanket distribution to students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना ब्लॅँकेट वाटप

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने टाकेद बु।। येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक वसतिगृह याठिकाणी विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतूने ब्लॅकेट तसेच देवळाली छावणी माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या मातोश्री कै. ...

पाथर्डी फाट्यावर टोळक्याकडून तरुणास मारहाण - Marathi News | Gang-raped by gangster at Pathardi fate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथर्डी फाट्यावर टोळक्याकडून तरुणास मारहाण

मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली. ...