लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळगाव बसवंत भाजी पाला मातीमोल - Marathi News | Pimpalgaon Basavant Bhaji Pala Matimol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत भाजी पाला मातीमोल

पिंपळगाव बसवंत : येथील आठवडे बाजारात भाजी पाला मातीमोल भावाने विक्र ी होत आहे ...

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार - Marathi News | Two bikes hit face to face; One killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरु णप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

नँशनल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड,सिल्हर मेडल प्राप्त - Marathi News | Four students got Gold, Silhar medal in National Skating Championship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नँशनल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड,सिल्हर मेडल प्राप्त

नामपूर : नामपूर सारख्या ग्रामिण भागातिल आठ वर्ष वयोगटातिल लहानग्या बालगोपालांनी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यापातळीवरील शहरात नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड व सिल्हर मेडल प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. या विद्यार् ...

इगतपुरी शहरात १३ दुकांदारांवर कारवाई - Marathi News | Action for 13 shoppers in Igatpuri city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी शहरात १३ दुकांदारांवर कारवाई

इगतपुरी : शाळा, महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, जर्दा व खैनीसारखे तंबाखू जन्य पदार्थ बेकायदेशीररित्या विकणाऱ्या १३ दुकांदारावर इगतपुरी पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी द ...

बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू - Marathi News | The death of a two-wheeler in the bus crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

मायको सर्कल येथ्लृे खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी  सायंकाळी घडली. या अपघातात विठाबाई शांताराम ... ...

नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी - Marathi News | Nylon Cage Trap: Weekly Failure For 28 birds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी

या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षीमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. ...

‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला - Marathi News | shiv sena love for 'Panchak': prem Shukla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. ...

आवळबारीच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलाची आत्महत्या - Marathi News |  Lovers Love Suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवळबारीच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सावरगाव पठावेदिगर पैकी या आदिवासी गावालगत आवळ बारीच्या पायथ्याशी एका प्रेमी युगुलाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्त्या केली. रविवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला. ...

बिलावरील मीटरच्या रीडिंगची फोटो पद्धत बंद - Marathi News |  Close the photo method of the meter readings on the bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिलावरील मीटरच्या रीडिंगची फोटो पद्धत बंद

ओझर : वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती ग्राहकांना आता थेट मोबाइल क्रमांकावर मेजेसद्वारे पाठविली जाणार आहे. आलेला मेजेस दाखवून बील भरण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. ...