नाशिक महापालिकेने ज्योतिकलशसारख्या काही वास्तू सील केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेला उत्पन्न हवे असेल, तर अन्य मार्गदेखील खूप आहेत. परंतु केवळ उत्पन्नासाठी सर्वच संस्थांना एका तराजूत तोलणे आणि कारवाई करणे योग्य ठरणार नाही. अशाप्रकारच्या ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त ...
छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघट ...
गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला. ...
जलयुक्त शिवार योजनेच्या निकषांमध्ये न बसणाºया, परंतु ग्रामीण भागात जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे नियोजन करून निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अशा कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीक डे जलयुक्त योजनेतील कामांना सुरुवातही झाली असल्याचे ज ...
देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक ...
भागात स्वच्छतेविषयक काम करताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकास आराखड्यातील निधीतून स्वच्छ व सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड ...