लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक महानगरपालिकेला युवा धोरण मसुदा सादर - Marathi News |  Youth Policy Draft presented to Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महानगरपालिकेला युवा धोरण मसुदा सादर

शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे. ...

चोरपावलांनी येणाऱ्या दुर्धर आजारांकडे दुर्लक्ष ठरते जीवघेणे - Marathi News |  Thieves ignore dysfunctional illnesses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरपावलांनी येणाऱ्या दुर्धर आजारांकडे दुर्लक्ष ठरते जीवघेणे

भारतातील निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न केवळ गंभीरच नसून जीवघेणा ठरणार आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न जितके वैयक्तिक आहेत, तितकेच समाजाला विचारात टाकणारे आहेत. ...

नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये - Marathi News |  Do not allow dance bars in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

खासगी क्लासेस संघटनेची कार्यकारिणी - Marathi News | Private Classes Organization Executive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी क्लासेस संघटनेची कार्यकारिणी

जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...

दहा मुस्लीम जोडप्यांचा ‘निकाह’ - Marathi News |  Ten 'Muslim couples get married' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा मुस्लीम जोडप्यांचा ‘निकाह’

मुस्लीम समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जुने नाशिकमधील युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात दहा मध्यमवर्गीय युवक-युवतींचा सामुदायिक ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने प ...

पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News |  Police ruled the right to vote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्ह्यातील पोलिसांनी एकत्र येत पोलीस दलासाठी स्थापन केलेल्या जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीकरिता ६९ वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. ...

शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का? - Marathi News |  Are we ungrateful towards farmers? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?

कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ वि ...

खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड - Marathi News | Jayant Mulay gets third consecutive year as district president of private classes organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...

फेब्रुवारीपासून सुरू होणार आरटीई प्रवेश प्रक्रिया - Marathi News | The RTE admissions process will start from February | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेब्रुवारीपासून सुरू होणार आरटीई प्रवेश प्रक्रिया

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध् ...