पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख ...
नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. नदीपात्रात पाणवेली प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेच्यावतीनं बोटींवर ... ...
मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या असंख्य शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळेला बाह्ण घटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेकडे शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र अशी तरतूदच नसल्याने त्याचा भार आमदार निधीवर येत असल्याने संरक्षण ...
इगतपुरी : धानोशी, मायदरा, सोनोशी, वासाळी येथील जंगलाला वनकर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे लागलेल्या आगीने वनसंपदेसह आदिवासी शेतकºयांनी लागवड केलेल्या विविध झाडांसह चाºयाचे नुकसान झाल्याने येथील आदिवासी शेतकºयांनी तहसीलदार कार्यालयावर गुरु वारी (दि. २४) ...
जायखेडा : शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या विवंचनात सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (२८) याने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविली. ...