Next

गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 09:02 AM2019-01-25T09:02:24+5:302019-01-25T09:02:30+5:30

नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. नदीपात्रात  पाणवेली प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेच्यावतीनं बोटींवर ...

नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. नदीपात्रात  पाणवेली प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेच्यावतीनं बोटींवर यंत्र लावून या पाणवेली हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. व्हिडीओ - प्रशांत खरोटे