लासलगाव : सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील बारावीची विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिच्या हत्येचा लासलगावी निषेध व्यक्त करून नाभिक समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी नथू काशीनाथ अलगट यांच्या घराजवळील चाऱ्याला अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे ४५ हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला आहे. ...
लासलगाव : अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा हा उद्देश साधत मंगळवारी संध्याकाळी २४ कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त गायत्री परिवाराकडून ३१०० पणत्या लावण् ...
नागरिकांना ग्रामपंचायत कर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ज्या व्यक्तींनी ग्रामपंचायत कर भरला असेल त्यांना वर्षभरासाठी धान्य मोफत दळून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १ जानेवारी २०१९ पासून गावातील ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबातील त्य ...
वीरगाव : तालुक्यातील भूमीपुत्रांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सन १९८१’ हा मराठी चित्रपट शुक्र वारी (दिं. 1 फेब्रु.) संपूर्ण महाराष्ट्रभराबरोबरच बागलाण तालुक्यातील सिनेमागृहातही प्रदिक्षत होत आहे. पिहल्यांदाच बागलाण तालुक्यातील पाच कलाकारांनी या चित्रपटा ...
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथील पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीरी मालकाने पाणी देण्यास नकार दिल्याने येथील उपसरपंच नारायण पवार, ... ...
लासलगाव : ओझर येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने महिलेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी ठोठावली. ...
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. ...