लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे ‘डेमो लोकल’ - Marathi News | Nashik-Kalyan route is not local but 'demo local' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे ‘डेमो लोकल’

नाशिक : नाशिककरांना प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल सेवा येत्या आठ दिवसांत कधीही सुरू होऊ शकते, असे जाहीर करण्यात आले ... ...

जिल्ह्यात १५६ मतदान केंद्रे ‘आऊट आॅफ रेंज’ - Marathi News | Out of the 156 polling stations in the district, 'out of the range' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात १५६ मतदान केंद्रे ‘आऊट आॅफ रेंज’

यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मतदाराचे निवासस्थानाचे अक्षांश-रेक्षांश घेण्याबरोबरच, सर्वच मतदान केंद्रांचे डिजीटीलायझेशन करण्यात आले आहे. जेणे करून मतदान केंद्रा ...

पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही - Marathi News | There are no seats in the party for those who hold posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय ...

हरणांसाठी वॉटर होलची व्यवस्था... - Marathi News |  Water hole arrangement for deer ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणांसाठी वॉटर होलची व्यवस्था...

येवला : येवला तालूक्यातील पूर्वेकडील भागात यावेळी पाऊस कमी पडल्याने दूष्काळी परिस्थिती हि दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हरणांना अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तालुक्यातील राजापूर येथील वन विभागात असलेल्या वॉटर होल सध्या कोरडेठाक ...

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Rapid water shortage at Changsali in Baglan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे. ...

भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात - Marathi News |  Baglan planting onion plantations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक ...

सुलोचनादिदींना दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मागणीसाठी नाशिकमध्ये स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Sulokha Diddi signature campaign in Nashik demanding Dadasaheb award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुलोचनादिदींना दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मागणीसाठी नाशिकमध्ये स्वाक्षरी मोहीम

चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि ...

ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार - Marathi News | Helicopter twin-wheelers seen in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार

खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ... ...

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for fodder camps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

सिन्नर तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ...