प्रवेशपात्रता परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद विद्या शाखेच्या एमडी/एमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के दंड करीत सुमारे ३८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र रोखल ...
कॉलेजरोडवरील वाहतुकीवर नियंत्रण रहावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महापालिकेच्या वतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेवरून प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्र्णी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जनार्दननगर येथील नांदूर गाव परिसरातून पीयूष नारायण भदरगे (१२) या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
लासलगाव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांदा आवकेत वाढ झाली. लाल तसेच उन्हाळ कांदा व नवीन रांंगडा कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मंगळवारी १२८० वाहनांतील २४,३६० क्विंटल कांद्याचे लिलाव झाले. ...
कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव या ...
वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे. ...
नाशिक : सटाणा मर्चंट सहकारी बँकेच्या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप बँकेचे माजी संचालक विठ्ठल येवलेकर आणि विजय भांगडिया यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. समको बँकेच्या तीन संचालकांच्या बनावट ...
वणी : कृष्णगाव शिवारात झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून, व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या कोणार्कनगरमधील अक्षय ऊर्फ आशुतोष रामा चव्हाण (२१) अ ...
सिन्नर : महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यभरातील आंदोलनाला अनुसरून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संंघटना, टी.डी.एफ. मुख्याध्यापक संघटना व विविध संघटनांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विव ...