मालेगाव : तालुक्यातील राजमाने, वनपट, डोंगराळे, पोहाणे येथील वनजमीन आदिवासी कसत असताना वनविभागाकडून चाऱ्या करण्याचे काम सुरू असून, सदर काम बंद करावे, वनजमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढावेत, वनअधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी नाशिक जि ...
दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अॅक्टीवाला जोरदार धडक दिली. ...
मालेगाव : व्यापाऱ्याने कर्मचाºयाला भरणा करण्यासाठी दिली होती रक्कममालेगाव : शहरातील तांबाकाटा भागात राहणाºया व्यापाºयाच्या कर्मचाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ...
इगतपुरी : शहरीभागासह ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. या हेल्मेटसक्तीला इगतपुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला असून, या विषयी इगतपुरी पोलिसांना मंगळवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : दुचाकी स्वारांचे अपघात कमी होवून त्यात नाहक बळी जाणाऱ्यांचे प्रमाण घटलेजावे याकरीता नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती पंधरवड्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी सांगितले. ...
खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या ...
ममदापूर : प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार ममदापूर येथे आठवडे बाजार सुरु करण्यात आला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी ममदापूर हे मध्यवर्ती ... ...
उमेश याने फिर्यादीच्या मुलीस प्रेमाचे आमीष दाखवून तिची फसवणूक केली. त्यानंतर उमेशने त्याच्या नवी प्रेयसी संशयित साक्षी पगारे यांनी आपआपसांत संगनमत करून प्रेमसंबंध प्रस्थापित करून प्रिया हिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले ...
महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिका-यांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य ...