लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकास यंत्रणेचे अधिकारीही आयोगाच्या कचाट्यात - Marathi News | The officials of the development system also commission the commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकास यंत्रणेचे अधिकारीही आयोगाच्या कचाट्यात

नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्याकडून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची कामे करवून घेतली, अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या धोरणाआड कुचंबणा चालविली असताना त ...

कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम - Marathi News | The campaign for the increase in sugarcane production by Kadav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी ...

वसाका ऊस पुरवठादारांना पेमेंटची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for payment to Vasaka sugarcane suppliers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका ऊस पुरवठादारांना पेमेंटची प्रतीक्षा

लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ ...

पोलिसांचा छापा; जनावरांचे अवयव जप्त - Marathi News | Police raids; Animals seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांचा छापा; जनावरांचे अवयव जप्त

मालेगाव : येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसाबवाडा भागात पोलिसांनी छापा टाकून जनावरांची कत्तल करुन त्याची विक्री करण्यासाठी आणणारे वाहन व मुद्देमाल जप्त केले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अंबिका ओझरच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे - Marathi News | Back to the fasting of the farmers of Ambika Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबिका ओझरच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटे ...

इगतपुरी तहसीलवर महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Igatpuri Tehsilvar Women's Handa Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तहसीलवर महिलांचा हंडा मोर्चा

इगतपुरी : तालुक्यातील शेणवड खुर्द गावात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून या गावातील महिलांनी एकत्र येत माजी सरपंच मीरा ... ...

साडेपाच लाख शेतकऱ्यांना होणार मदतीचा लाभ - Marathi News | Benefit of help for 2.5 lakh farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेपाच लाख शेतकऱ्यांना होणार मदतीचा लाभ

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माह ...

पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत - Marathi News | Kharif damages help to five lakh farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत

नाशिक : अपुºया व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचार ...

आवळखेडची टंचाईमुक्तीकडे वाटचाल - Marathi News | Navalakade's scarcity will move towards relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवळखेडची टंचाईमुक्तीकडे वाटचाल

घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या आदिवासी गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईपासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी सरसावले आहेत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करून सार्वजनिक विहिरीत पाणी पोहोचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. ...