सटाणा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदान मागणीच्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतीत वाढ केली असून तसे परिपत्र पणनचे संचालक दीपक तावरे यांनी प्रसिद्ध केले आहे. ...
मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. ...
मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त केला असून याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...
किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत ...
अडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धाच्या माध्यमातून इस्पॅलियर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगल्याचे दिसून आले. मानवी मनोऱ्यांच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. ...
नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. आमदारांची पेन्शन वाढ झाली परंतु ... ...
चांदवड : तालुक्यातील आसरखेडे -तांगडी रस्त्यावर खंगाळ वस्तीवर पांडू साळवे यांच्या घराजवळील झाडास तेजस नितीन बनकर ( १८ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...