कौटुंबिक कारणामधून उद्भवलेल्या वादातून राग येऊन माहेरी जाणाऱ्या पत्नीला धमकावत संशयित जिवाजी भुजंग पहाडे (४०) याने धारधार चाकूने सपासप वार केल्याची घटना १० एप्रिल २०१७ साली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत घडली होती. ...
येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमधून १९७७ साली दहावीमध्ये असलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तत्कालीन तब्बल ४२ वर्षांनी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवले. ...
‘काचबिंदूने गमावलेली दृष्टी परत येत नाही’, ‘काचबिंदूवरील औषधे नियमित घ्या’, ‘डोळे दुखले जरा, काचबिंदूची चाचणी करा’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी काढण्यात आली. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
कुटुंबाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्राविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ...
साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. ...
शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल, ...
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दररोज नवनवीन दावेदार पुढे येऊन आपल्या विजयाचे दावे करीत असल्यामुळे उमेदवारीसाठी ... ...