नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर ‘सरळ’ सामने होतील, असे प्रारंभीचे चित्र असताना वंचित बहुजन आघाडी व माकपानेही आपापले उमेदवार घोषित केले आहेत. यातून मतविभागणीलाच संधी मिळणार असून, सरळ लढतीला बहुरंगीपणामुळे वळण वा वळश्याचे मार्ग लाभून जाणे स्वाभाविक ठर ...
शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक भेटीवर आलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दुपारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत फक्त भाजपाचा पराभव करण्यावरच ...
शालेय विद्यार्थी असोत किंवा सुशिक्षित सर्वांनाच गणित विषय तसा नावडताच. शाळेत गणिताचा तास आणि परीक्षेत गणिताचा पेपर म्हणजे विद्यार्थ्यांना संकटच. मात्र यावर आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, नाशिकच्या जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस ...
देवळा तालुक्यातील खुंटेवाडी, खर्डे परिसरातील ग्रामस्थ तीव्र पाणीटंचाईने हैराण झाले असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा ठरत आहे. ...