देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोऱ्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्याच बरोबर दुष्काळाची दाहकता यामुळे ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात असे जाणकारांचे मत खरे ठरत असून मार्च महिना अर्धा सरला असत ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेयअतंर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २०० हून अधिक प्रयोग विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मांडले होते. ...
सिन्नर : तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत घट होत असून, अनेक विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाबरोबर पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहे. दुसरीकडे पशुधनाचे देखील चारा पाण्यासाठी हाल होत असल्याचे दिसत आहे. मार्च ...
नांदूरशिंगोटे : मार्चपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. पाणी टंचाई तसेच उन्हामुळे प्राथमिक शाळेच्या वेळेत केलेला बदल विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ड ...
तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
लोकमत न्यूज जातेगाव नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे वाघोबा मित्रा मंडळाच्या वतीने गेल्या दिडदशका पासूनची परंपरा कायम ठेवत यंदा देखील ग्रामस्थ व बाहेरगावाहून येणारे नागरिकांसाठी पाणपोई सुरू केली आहे. ...
नांदगाव: नांदगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील मुख्य रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक ठप्प होतांना दिसते. या कडे नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. ...