त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच् ...
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे नवीन मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता टाकेद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम झाला. ...
लासलगाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून २० जणांना गंभीर जखमी केले आहे. पायी चालणाऱ्यांवर आणि मोटारसायकलस्वारांच्या अंगावर धावून जात चावा घेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गेल्या पाच दिवसांपासून एक बेवारस कार आढळल्याने ग्रामस्थांमध्ये कुतुहल आणि भिती व्यक्त केली जात आहे. ...
निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ९७१ प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन ३१लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची वसुली झाली आहे. ...
सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम भागातील खुंटविहीर येथून नाशिकला जाण्यासाठी बससेवा सुरू झाल्याने या परिसरासह गुजरातमधील नागरिकांनादेखील या सेवेचा लाभ होणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. ...
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवून अपघात करून फरार झालेला कारचालक वणी भागातील असल्याचे पुढे आले असून, अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ...
देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोऱ्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्याच बरोबर दुष्काळाची दाहकता यामुळे ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात असे जाणकारांचे मत खरे ठरत असून मार्च महिना अर्धा सरला असत ...