राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...
शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाड ...
आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकामध्ये लावलेल्या मोठ्या मार्गदर्शक फलकाच्या खांबाचे फाउंडेशनचे प्लेट लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने इतर नटबोल्ट ढिले झाले आहेत. ...
महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काम करणाऱ्या वीस सफाई कामगारांच्या हजेरीसाठी जागा मिळत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या प्रसाधनगृहातच भांडार आणि हजेरी शेड तयार करण्यात आले, ...
बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली ...
महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...