घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे ...
नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा म ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचा कार्यकाल ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिने अगोदरच निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाळ संपण्या ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याविषयी विकृत पोस्ट करणारी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्र ...
दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. ...
नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या जीपला अपघात होऊन ३१ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारनंतर साडेचार वाजेदरम्यान उंबरठाण-वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सोमवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकमधून निर्दयपणे कोंबून घेऊन जाणाऱ्या २७ म्हशींची एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी ट्रकचालक समीर अहमद खान (वय ३७) रा. धारावी, मुंबई यास ताब ...
मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डि ...