छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रं ...
शहरातील खुल्या जागांवर बांधण्यात आलेल्या मिळकती सील करण्याचा महापालिकेचा धडाका सुरू असताना अनेक प्रकारचे गोंधळ आढळत आहेत. महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेली मोकळी जागा लायन्स क्लब आॅफ नाशिकला दिल्यानंतर या जागेच्या सातबारा उताºयावर चक्क ...
महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव् ...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व तयारी १७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या काटेकोर नियमांमुळे या निवड ...
समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात ...
महापालिकेच्या मिळकती सील केल्यानंतर निर्माण झालेल्या वाद-विवादानंतर आता प्रशासनाने व्यावसायिक वापर नसलेल्या मिळकतींचे काही सील काढले. त्याचबरोबर ज्या संस्थांनी प्रशासनाच्या मागणीनुसार महिना-दोन महिन्यांचे भाडे आगाऊ भरले, त्यांच्या वाचनालय तसेच अभ्यास ...
अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. ...
तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी ...