प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची ...
गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले. ...
आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे आयोजित सर्वजातीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. तर वधू-वर परिचय मेळाव्यात सात इच्छुकांचा विवाह निश्चित करण्यात आला. ...
जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी नागरी वस्तीतील नैसर्गिक नाले तसेच उघड्या गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या वर्षीही मनपाने नालेसफाई केली असली तरी अजूनही बहुतांशी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घा ...
वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त् ...
कळवण : श्री गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित कॉलेज आॅफ फार्मसी, मानूर महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल ९८.३० टक्के लागला असून यात साक्षी शरद आहेर प्रथम क्र मांक तर श्वेता मोतीलाल सांबरे व मयूर हिरामण शिंदे याने अनुक्र मे दूसरा व तिसरा क्र म ...