सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असताना जिल्हा परिषदेने मान्यता नसलेल्या शाळांना अनधिकृत ठरवून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक ...
पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण ...
शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्ह ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्य ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना इच्छुकांना क ...
चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. ...
महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठूमाउलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविंकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती व खामगाव स् ...