येवला : कृषी महाविद्यालय बाभूळगाव ता. येवला यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यनुभव अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती परीक्षण, कीड व रोग यांचे एकत्रित व्यवथापन व संगोपन आणि शेतकºयाच्या शेती विषयक विविध समस्या त्यांवरील उपाय आधी विषयांच ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील मुखेड व अंतरवेली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय तसेच लोणवडी येथे के. के. वाघ कृषिमहाविद्यालय नाशिक आदी ठिकाणच्या कृषी दुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले. तेथील ग् ...
डांगसौदाणे : जिल्हा परीषद शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवडा या उपक्र मात विविध उपक्र म साजरे करण्यासाठी केंद्रप्रमुख हिरालाल बधान यांच्या मार्गदर्शनाखाली डांगसौंदाणे केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापनाच्या शाळेत मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होत ...
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आला. ...
दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट् ...
कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही. ...
पिंपळगाव बसवंत : शासनाकडून तीन वर्षाच्या आतील बालक तसेच गरोदर माता यांना गहु,मुगदाळ,चवळी,मटकि,मसुरदाळ, तेल,तिखट,हळद,मिठ आदि वस्तुंचे पाकिट पोषण आहाराचा पुरवठा या वर्षी पासुनसुरू केला आहे. ...